Sankalp-Shakti
Paperback Published on: 21/06/2023; Language: Hindi
Price: £19.99
wordery
wordery
Synopsis
'प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे, ' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही 'नि स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं.
Publisher information
- Publisher: Repro India Limited
- ISBN: 9789355432797
- Number of pages: 308
- Dimensions: 216 x 140 x 18 mm
- Weight: 390g
- Languages: Hindi
